बीव्हीजी ॲग्रो मॅजिक
१) पिकांची जमिनीतून पाणी व अन्नद्रव्ये ग्रहण करण्याची क्षमता वाढते.
२) पिके सशक्त होऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढते.
३) पिकांचा आकार वाढून गुणवत्ता सुधारते.
4) पिकांचा आकार व गुणवत्ता वाढल्याने शेतमालाच्या उत्पादनात वाढ होते.
४) शेतमाल निर्मितीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढते.
वापरण्याचे प्रमाण : फवारणीसाठी 2 मिली प्रती 1 लिटर पाणी, ठिबक अथवा पाट पाण्याने देण्यासाठी 400 मिली प्रती 1 एकर
Subscribe to get information about products and coupons